Google AI Agriculture: 'गुगल'चं 'शेती'साठीचं AI मॉडेल्स भारतात यशस्वी, आता आशिया- पॅसिफिक देशांत वापर, शेतकऱ्यांना कसं करतं मदत?
Agriculture Technology: गुगलच्या मते, या प्रकल्पाचा विस्तार हा वास्तव जगातील आव्हानांची सोडवणूक करण्यासाठी एआयचा वापर करण्याच्या त्यांच्या मोठ्या मोहिमेचा एक भाग आहे