GST Council: जीएसटी सुधारणेसाठी मंत्रिगटाची मान्यता; जीएसटी परिषदेकडे लक्ष
GST News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जीएसटीमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित जीएसटी परिषदेत याबद्दल अंतिम निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.