Gold Rate: सप्टेंबरच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ
Gold Market: सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी झपाट्याने वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव १,०५,८३० रुपये प्रति १० ग्रॅम तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ९७,०५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, ज्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खिशावर ताण येऊ शकतो.