Gold Rate: गणेशोत्सवाच्या काळात सोनं-चांदीच्या दरात वाढ; ग्राहक आणि ज्वेलर्स चिंतेत
Jwellery Market: गणेशोत्सवाच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज, बुधवार (ता. ३ ) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळ्यामागे ८८० रुपयांनी वाढून १ लाख ६ हजार ९७० रुपयांवर पोहोचला आहे.