Gokul Sugar Sugarcane Bills : ‘गोकुळ’कडून ऊस उत्पादकांना मोठा दिलासा; थकीत ऊसबिले देण्याची प्रक्रिया अखेर सुरू!

Farmer Relief : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरची थकीत ऊसबिले आता राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणामार्फत (एनसीएलटी) अदा केली जाणार आहेत. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Gokul Sugar Sugarcane Bills
How to check status of Gokul pending sugarcane bills onlineAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...