Gokul Dudh Sangh: गोकुळ दूध संघ आता आईस्क्रीम, चीज बाजारात आणणार, सभेत घोषणा, बैठकीत नेमकं काय ठरलं?
IceCream and Cheese Launch: गोकुळ दूध संघ आता आईस्क्रीम आणि चीज ही दोन नवी उत्पादने बाजारात आणणार असल्याची घोषणा अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी मंगळवारी (ता.९) वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.