Milk Procurement Price Hike: ‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात तीन रुपयांची वाढ
Gokul Milk Dairy: दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Gokul Increases Buffalo Milk Procurement Price by Rs 3 per LitreAgrowon