Gokul Dairy: दूध फरक वाटपातील गोंधळामुळे ‘गोकुळ’ प्रशासन धारेवर
Milk Price Issue: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ने दूध फरकाची १३६ कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात संस्थांकडे मिळालेली टक्केवारीनुसार रक्कम कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.