Maharashtra Farmer Scheme: ५० शेळ्या, ५ बोकडांसाठी ८.५ लाखांपर्यंत अनुदान! ग्रामीण शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती
Sheli Mendhi Udyaojakta Vikas Yojana: या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० शेळ्या किंवा मेंढ्या आणि ५ बोकड किंवा मेंढे असा संपूर्ण गट उपलब्ध करून दिला जाणार असून, यासाठी प्रवर्गांनुसार ५ लाख ६९ हजार ते ८ लाख ५३ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे.
Goat and sheep farming subsidy scheme MaharashtraAgrowon