Go Green Initiative: ‘गो-ग्रीन’ उपक्रमाला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
Paperless Electricity Bill: मराठवाड्यातील ४ लाख ४७ हजार ९५६ लाख पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पेपरलेस वीजबिलास पसंती दिली आहे.
Go-Green Initiative Sees Strong Consumer Participation in MarathwadaAgrowon