Women in Agriculture : पुसा येथे जागतिक शेतकरी महिला परिषदेचे आयोजन; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता
Pusa conference 2026 : महिला शेतकरी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद ऐतिहासिक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतातील कृषी क्षेत्रात महिलांची वाढती भूमिका लक्षात घेता, ही परिषद धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.