Phosphate Fertilizer Prices Surge : जागतिक बाजारात फॉस्फेट खतांच्या किंमतीत वाढ
DAP Prices : पश्चिम आशियातील युद्धामुळे खत उद्योगांना कच्चा माल उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंडियन पोटॅश लिमिटेडच्या निविदेत १८ कंपन्यांनी भाग घेतला असून सुमारे २३ लाख टन खत पुरवठ्याची तयारी दाखवली आहे.