Global Grain Production: यंदा जागतिक पातळीवर अन्नधान्य उत्पादन विक्रमी २९६ कोटी टनांवर
Food Security: FAO च्या अंदाजानुसार, यंदा जागतिक अन्नधान्य उत्पादन २९६ कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मका व ज्वारीच्या उत्पादनात झालेली वाढ जागतिक अन्नसुरक्षेसाठी आशादायक ठरत आहे.