Global Grain Export Restrictions: जागतिक निर्यात निर्बंधांत वाढ; ‘ओईसीडी’चा अहवाल; सर्वाधिक बंधने गव्हावर
OECD Report: जगातील प्रमुख धान्य निर्यातदार देशांनी गेल्या वर्षभरात निर्यातीवर नवी बंधने घातली. यासाठी त्यांनी प्रामुख्याने निर्यात कर आणि निर्यात कोट्याचा वापर केला. सर्वाधिक नवी बंधने गव्हावर आली, असे ‘ओईसीडी’च्या अहवालात म्हटले आहे.
Global grain export restrictions latest OECD reportAgrowon