Global Agricultural Market: जागतिक बाजारपेठेमध्ये शेतीमालाची मागणी
Agriculture Business: शेतीमाल निर्यात करण्यासाठी शेतकरी कंपनी व सहकारी संस्था यांनी पिकांच्या लागवडीपासून नियोजन करणे अपेक्षित आहे. त्याकरिता राज्य, देश व जगातील अनेक बाजारपेठांसाठी लागणाऱ्या पिकांची गरज समजावून घेणे गरजेचे आहे.
Best Indian agricultural products for international exportAgrowon