Global Climate Conference: हवामान होरपळ आणि बड्यांची टाळाटाळ
Climate Action Plan: हवामान होरपळीविरुद्ध मानवाच्या झुंजीबाबत कृतिआराखडा पुढे नेण्यासाठीची जागतिक परिषद नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ब्राझीलमधील बेलेम शहरात पार पडली. अशा परिषदांमध्ये खरोखर निर्णायक अशा फार थोड्या गोष्टी होतात.