Farmers Protest: आधी नार-पारचे पाणी, मगच कालव्याचे विस्तारीकरण
Farmers Demand: गिरणा डावा कालवा विस्तारीकरण आणि अस्तरीकरणाच्या कामाविरोधात बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले.
Farmers Protest Against Girna Canal Expansion, Demand Nar-Par Water FirstAgrowon