Maharashtra Ginger Market: आल्याचे दर सहा महिन्यांपासून टिकून

Ginger Price Increase: राज्यातील बाजारात आल्याला ७ हजार ते १४ हजार रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी १० हजार ५०० रुपयांचा दर मिळत आहे. किरकोळ बाजारात आल्याचा दर प्रति किलो २०० रुपयांच्या पुढे आहे.
Ginger price trend for the last six months
Ginger demand and supply market updateAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com