Bima Yojana: फक्त २० रुपयांत मिळणार २ लाखांचा विमा; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Pradhanmantri Suraksha Bima Yojana : या योजनेसाठी वर्षाला केवळ २० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. तर यातून विमाधारकाचा अपघातामुळे मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व झाल्यास २ लाख रुपये तर आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपये विमा रक्कम मिळते.