Gen Z Student Protest: ‘जेन झी’ आंदोलनाच्या निमित्ताने...
Social Awareness: गरीब, निम्न मध्यमवर्गातील मुले-मुली राहणीमान सुधारण्याचे माध्यम म्हणून शिक्षण / उच्च शिक्षणाकडे बघतात. ती त्यांची गुंतवणूक असते. त्यावर नियमित उत्पन्नाचा परतावा त्यांना अपेक्षित असतो.