Gen Z Farmers: प्रत्येक क्षेत्रात जेन झी अवतरलीय. अगदी शेतीत सुद्धा. तर ही शेतीत उतरलेली जेन झी ‘एल निनो’सारख्या वातावरणात आज कुठं बसून नेमका कसा काय विचार करत असेल याचं कुतूहल जागं झालं.
From Village Grounds to Farm Fields: Exploring India's Gen Z FarmersAgrowon