Student Deaths Gadchiroli : सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू
Gadchiroli Snake Bite : गडचिरोली जागतिक आदिवासी दिनाच्या रात्री जपतलाई (ता. धानोरा) येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या सहा विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला.
Three School Girls Die After Snake Bite In Gadchiroliagrowon