Global Inequality: जगातील तब्बल ८० टक्के जीडीपी नियंत्रित करणाऱ्या G20 देशांनी अलीकडेच जागतिक आर्थिक विषमता अहवाल प्रसिद्ध केला आहे. डाव्या विचारसरणीच्या संस्थेकडून नव्हे, तर स्वतः G20 कडून विषमतांविषयी आलेली ही नोंद जगभरातील धोरणकर्त्यांना पुन्हा विचार करण्यास भाग पाडणारी आहे.