Modern Agriculture Technology: शेतीचा भविष्यकाळ ‘तंत्रज्ञान + उत्पादन + प्रक्रिया’ या त्रिसूत्रीवर आधारित आणि त्यामुळे खर्चही या तीन क्षेत्रांमध्ये विभागलेला असेल. परंतु या बदलत्या प्रवृत्तीमुळे शेती अधिक शाश्वत, फायदेशीर आणि मानाच्या व्यवसायात रूपांतरित होईल.