Smart Tractors: ‘ट्रेम ५’ नुसार नव्या इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली
TREM V: भारतीय ट्रॅक्टर उद्योग आता स्मार्ट आणि तंत्रज्ञानाधारित टप्प्यात प्रवेश करत आहे. ट्रेम V मानकांमुळे CRDi, ECU, DPF, SCR आणि EGR सारख्या प्रगत प्रणाली भारतीय ट्रॅक्टरमध्ये बसविल्या जाणार आहेत.