Ativrushti Madat: खरडून गेलेल्या जमिनीसाठी ९० कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर; शासन निर्णय जारी
Farmer Support: राज्यात जून ते ऑक्टोबर २०२५ च्या दरम्यान अतिवृष्टी आणि पूरामुळे बाधित झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने ९० कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.