Horticulture Scheme GR : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी निधी मंजूर; शासन निर्णय जारी
Integrated Horticulture Development Mission : केंद्र सरकारने या योजनेचा दुसऱ्या हप्त्यासाठी ६० टक्के हिश्शापोटी ३८ कोटी ५० रुपये मंजूर केले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने ४० हिस्सा अर्थात २५ कोटी ६६ लाख ६६ हजार ६६७ रुपये निधीस मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी (ता.२२) जारी केला आहे.