Ativrushti Madat : परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पुनर्वसित गावांसाठी निधी मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध
Flood Damage Assessment : शासन निर्णयात निधी खर्चाबाबत अटी घालण्यात आल्या आहेत. मंजूर निधी केवळ संबंधित नागरी सुविधा कामांसाठीच खर्च करणे बंधनकारक असून, कोणत्याही परिस्थितीत मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही.