Fruit Sapling Sales Amendment Bill: बोगस फळरोप प्रकरणातील पहिल्या गुन्ह्यास कारावास रद्द; दंडात वाढ; ‘फळरोप विक्री सुधारणा विधेयक-२०२६’ मंजूर

Fruit Sapling Sale Reform : फळरोपांच्या विक्रीतील किरकोळ व तांत्रिक स्वरूपाच्या उल्लंघनांसाठीच्या कारावासाची शिक्षा रद्द करून आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पुनरावृत्ती करणाऱ्या आणि बोगस फळरोपांची विक्री करणाऱ्यांवरील दंडात वाढ करण्यात आली आहे.
Agriculture law for fruit saplings
Maharashtra fruit sapling amendmentAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com