Agriculture Storage: फळे आणि भाजीपाला साठवणूक तंत्रज्ञान
Farmer Challenges: फळे आणि भाजीपाला हे नाशिवंत असल्याने साठवणूक योग्यप्रकारे न झाल्यास काढणीपश्चात नुकसानीची शक्यता असते. अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे, कुशल मनुष्यबळ, उपलब्ध सुविधांचा अभाव आणि आर्थिक अडचणींचा सामना उत्पादकांना करावा लागतो.