Indian Agriculture: मूल्यवर्धनाकडून शेतकरी आत्मनिर्भरतेकडे
Rural Employment: शेतीमालाच्या मूल्यवर्धनामुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होते आणि लघुउद्योगांना चालना मिळते. प्रक्रिया उद्योगांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर राहते व बाजारातील भाव घसरणीचा धोका कमी होतो. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो.