Ajit Pawar In Politics : साखर कारखान्याचे संचालक ते राज्याचे उपमुख्यमंत्री; अजित पवारांची राजकीय कारकीर्द
AJit Pawar News : १९८२ साली ते पुण्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून गेले. पुढे १९९१ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात अजित पवार १९९१ साली बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले आणि खासदार म्हणून निवडून आले.