Nutritional Benefits of Moringa : मूल्यवर्धनासाठी उपयुक्त शेवगा
Moringa Powder : शेवगा हे झाड पोषण, औषधी आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त आहे. पानांपासून ते मुळांपर्यंत प्रत्येक भागात प्रथिने, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असल्याने ते आरोग्य सुधारण्यास तसेच कुपोषणावर मात करण्यास मदत करते.