Cotton Farming Success: सघन कापूस लागवडीतून आर्थिक सक्षमतेकडे
Agriculture Success Story: नांदेडमधील शेतकऱ्यांचे कापूस हेच प्रमुख व पारंपरिक नगदी पीक असले तरी वाढत्या उत्पादन खर्चाने शेतकरी हैराण झाले होते. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रीय मार्गदर्शनामुळे सघन कापूस लागवडीकडे वळलेल्या शेतकऱ्यांना उत्तम फायदा मिळत आहे.