Rural Entrepreneur: मातोळा (जि. लातूर) येथील प्रशांत भोसले यांनी भाकड गाय पासून सुरुवात करून काटेकोर संगोपन, पैदास आणि एकत्रित कुटुंब व्यवस्थेच्या बळावर मजबूत दुग्धव्यवसाय उभा केला. आज ५० गाईंचे गोकुळ, दर्जेदार दूध उत्पादन आणि सुपीक शेती यामुळे त्यांचे मॉडेल ग्रामीण भागातील प्रेरणादायी आदर्श ठरले आहे.