Interview with Amit Keval Patil: समूह शेती, ‘एआय’ची कास धरावीच लागेल
From Farm To Global: फ्रान्समधील प्रख्यात ‘कोनयाक ल क्लो द रोमा’ वायनरी व डिस्टलरी कंपनीचे अध्यक्ष अमित केवल पाटील यांनी अलीकडेच भारतीय शेतीत वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा आढावा घेतला.
Amit Keval Patil, Chairman of Winery Distillery CoAgrowon