Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे
Fresh Cut Processing Technology: फ्रेश कट उत्पादने मोठ्या रिटेल कंपन्यांना (उदा. रिलायन्स फ्रेश, झेप्टो, स्टार बाजार किंवा विविध मॉल) पुरवायची असल्यास किंवा निर्यात करायची असल्यास जागतिक मानकांची पूर्तता करावी लागते.
Meeting Global Standards Key to Supplying Fresh-Cut Products to Major RetailersAgrowon