Fresh Fruits Packaging Technology: फ्रेश कट उत्पादनासाठी पॅकेजिंग तंत्रज्ञान
Post Harvest Technology: फळे आणि भाज्या धुण्यावर, निर्जंतुक करण्यावर (उदा. ॲस्कॉर्बिक ॲसिड ट्रिटमेंट) आणि ४°C तापमान राखण्यावर खूप मेहनत घेतल्यानंतरही अनेक नव-उद्योजकांकडून दुसऱ्या दिवशी पाकिटातील माल खराब होत असल्याची तक्रार वारंवार ऐकू येते.
Modified Atmosphere Packaging Can Help Preserve Fresh-Cut Fruits and VegetablesAgrowon