Post Harvest Management: ‘फ्रेश कट’ व्यवसायातील व्यवस्थापकीय बारकावे
Fruit Processing Techniques: ‘फ्रेश कट’ भाजीपाला व फळे हा व्यवसाय दिसायला सोपा असला तरी त्यात अनेक तांत्रिक व व्यवस्थापकीय आव्हाने उभी राहतात. कापल्यानंतर फळे, भाज्यांचा पोत, रंग बदलण्यासोबत त्यांचा साठवण कालावधी आखणी होणे शक्य असते.