India New Zealand Trade: भारत आणि न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण; कृषी क्षेत्राला संरक्षण?
Free Trade Agreement : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्यात फोनवर चर्चा झाली. या चर्चेनंतर व्यापारी करार वाटाघाटी पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील वर्षापासून दोन्ही देशात करार लागू होण्याची शक्यता आहे.