Free Electricity Scheme: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना; दर सवलतीपोटी २,४१६ कोटी निधी मंजूर
Mukhyamantri Baliraja Mofat Veej Yojana: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना- वीज दर सवलतीपोटी राज्य सरकारने २,४१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.