NAFED Center : नाफेडच्या निकषांमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची गोची
FPO Procurement : यावर्षीच्या हंगामात हमीभावाने खरेदी करण्यासाठी तालुका, मोठ्या गावस्तरावर शेतकरी उत्पादक कंपन्यांचे केंद्र नेमणुकीची प्रक्रीया राज्य कृषी पणन मंडळाच्या हातात देण्यात आली आहे.