Group Development OfficerAgrowon
ॲग्रो विशेष
Group Development Officer: घनसावंगीत दोन महिन्यांत बदलले चार गटविकास अधिकारी
Panchayat Administration: पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी ऐश्वर्या चितारे यांचा पदभार काढून प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून कृषी अधिकारी प्रदीप कदम यांची नियुक्ती करण्यात आली .

