Padma Shri Award: प्रजासत्ताक पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्राच्या चार व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर
National Honour Award: केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज (ता. २५) २०२६ सालासाठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशभरातून एकूण ४५ मान्यवरांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.