Jaydeep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती धनखड यांची तब्येत बिघडली; एम्समध्ये उपचार सुरू
Former Vice President Jagdeep Dhankhar : १० जानेवारी रोजी धनखड दोनदा बेशुद्ध पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. ७४ वर्षीय धनखड यांचा एमआरआय केला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.