Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?
Melghat Politics: मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल पुन्हा एकदा पक्षबदलाच्या चर्चेत आले आहेत. येत्या ३ सप्टेंबरला ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.