MoU Signed: वनामकृवि’चा वेस्टर्न सिडनी विद्यापीठाशी करार
Joint Research Agreement: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (वनामकृवि) आणि ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठ यांच्यामध्ये नुकताच दुहेरी पदवी आणि संयुक्त संशोधन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ५ वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.