Forest Right Act: एक लाखाहून अधिक वनहक्क पट्टेधारक ‘एफआयडी’पासून वंचित
Maharashtra FID: राज्यातील वनहक्क पट्टेधारकांना ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (एफआयडी) देण्याचे आव्हान सरकारी यंत्रणांसमोर उभे आहे. वनहक्क पट्टेधारकांपैकी एक लाखांहून अधिक शेतकरी अद्याप ‘एफआयडी’पासून वंचित आहेत.