Forest Employees: वन विभागातील कर्मचाऱ्यांना दिलासा, कायम प्रवास भत्त्यात वाढ, १ नोव्हेंबरपासून लागू
Travel Allowance Hike: वन विभागातील वनरक्षक, वनपाल संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ केली आहे.