Food Street Hub: शेगाव-शिर्डीत उभारणार आधुनिक ‘फूड स्ट्रीट हब’; केंद्राकडून २ कोटींचा निधी मंजूर
Tourism Infrastructure Development: केंद्र सरकारच्या ‘फूड स्ट्रीट’ योजनेअंतर्गत राज्यातील शेगाव आणि शिर्डी येथे आधुनिक फूड स्ट्रीट हब उभारण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
Shegaon and Shirdi tourism infrastructure developmentAgrowon